बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम साजरा; ऐश्वर्या जाधव ठरली पैठणीची मानकरी.

HTML img Tag     कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांनी स्वतःसाठी देखील वेळ देणे महत्त्वाचे : रेखाताई पाटील सांगोला तालुक्यामध्ये सध्या महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम, व्यवसाय व शिक्षण घेत आहेत. महिला जरी व्यवसाय व काम करत असल्या तरी त्यांना घरातील जबाबदाऱ्या पार पाडून बाहेर  पडावे लागते. त्यामुळे महिलांना स्वतःसाठी फारसा वेळ भेटत नाही. मकर … Continue reading  बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खेळ पैठणीचा कार्यक्रम साजरा; ऐश्वर्या जाधव ठरली पैठणीची मानकरी.